चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Tuesday, June 9, 2009

सावली

आरश्यात दाविली मी तुला एकदा सावली ,
ती सुद्धा तुझ्याच मागे धावली !
साद घातली होती तेव्हा मी तुला ,
म्हणालीस की ओ द्यायची राहुनच गेली !

No comments:

Post a Comment