रचयिता
कला "चो"चौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच
चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच
prasaadjoshi@gmail.com
View my complete profile
Tuesday, June 9, 2009
भय मात्र वाटते !
वाहत्या पाण्याचे कधीच नव्हते भय मला ,
पाण्यातील ओंडक्यांचे भय मात्र वाटते !
सोबतीची साथ हवी असा माझा हट्ट नसतो ,
गरज सरता सोडून जाण्याचे भय मात्र वाटते !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment