चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Tuesday, June 9, 2009

दुःख घर थाटतंय...

दुखः सुद्धा अता सुखा सारखे वाटायला लागलेय,
मनालाही ते अता आपलेसे वाटायला लागलेय !
वादळसुद्धा अत्ता अत्ता माणसासारखे वागायला लागलेय ,
झंझावात आला तरी हल्ली फुंकर वाटू लागलेय !
मनामध्ये हळूहळू
दुःख घर थाटतंय...

1 comment:

  1. are sahi...asa vichar karta ala tar mag kay. ayushyach sopa

    ReplyDelete